Raja Rani Chi Ga Jodi 06th August Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi

2021-08-07 6

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेच्या ६ ऑगस्टच्या भागात संजू आणि रणजित वेषांतर करून त्या हॉस्पिटलमध्ये जातात जिथे गर्भलिंग निदान चाचणी केली जाते. तिथे रणजित डॉक्टरांशी बोलताना व्हिडीओ रेकॉर्ड करतो. पण तिथे गुलाब येते आणि ती डॉक्टर कडून काही पैसे घेते. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Rahul Gamre